Navri ni Navryachee svaaree - Mangalashtak Once More *Lyrics* Keyur 12:02 PM Keyur Lyrics - Guru Thakur Music - Nilesh Moharir Movie - Mangalashtak Once More Lyrics : सनई संगे झडे चौघडा डोईवरती पडती अक्षता मंगलाष्टके सुरात झडती फेरे पडती सात लग्नमंडपी दोन जीवांची होते नवी सुरुवात नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी हो...किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी दुधारी...सुरी...सुरी...सुरी आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी हो चकमक ही घनघोर पेटता ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते बघून तिच्या डोळ्यातील पाणी त्याचे तर अवसानच गळते युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी असेच भांडण जरी विहंगम, मधाळ संगम असे कुठे प्रेमे आलिंगन आनंदे मिलन, विवाह बंधन हेच खरे शुभ मंगल सावधान ! Tags : Tweet Share Share Share Share Sign up here with your email
ConversionConversion EmoticonEmoticon